Super Silicon 100ML

स्टिकर, स्प्रेडर, अ‍ॅक्टिव्हेटर आणि पेनिट्रेशन
– सुपर सिलिकॉन पाण्याच्या थेंबाचा पान, माती इत्यादी कोणत्याही पृष्ठभागावर संपर्क कोन कमी करतो. म्हणून पीजीआर किंवा पिकावर कीटकनाशक फवारणी करताना     पानावर पाण्याच्या थेंबाचा प्रसार वाढवातो.
– पावसामध्ये देखील कीटकनाशके पानांवर टिकून राहण्यासाठी स्टिकरचा वापर केला जातो.

प्रमाण :- 5  मिली प्रति पंप 

There are no reviews yet.

Be the first to review “Super Silicon 100ML”

Need Help?