Flower Booster

– प्रकाशसंस्लेशन क्रिया चांगली होण्यासाठी मदत करते.
– फुलधारणा चांगली होण्यासाठी मदत करते
– रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
– वनस्पती पेशीमध्ये सेंद्रिय कार्बन-नायट्रोजन गुणोत्तर वाढवते ज्यामुळे उत्पादक फुले आणि कळ्यांची संख्या वाढते.
– फुलाचे फळात रूपांतर करण्यासाठी मदत करते.

प्रमाण :- ३ मिली प्रति लिटर

There are no reviews yet.

Be the first to review “Flower Booster”

Need Help?