Humi-12
– पांढऱ्या मुळांची संख्येत वाढ होते
– मातीची पाणी टिकवण क्षमता वाढवण्यास मदत करते पिकावरचा जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यास मदत करते.
– मातीपासून पिकाच्या मुळांपर्यंत पोषक तत्व पुरवण्याचे काम करत.
– पिकाच्या वाढीसाठी मदत करत.
– सर्व पिकांमध्ये उपयुक्त
प्रमाण :- – ५ मिली प्रति लिटर ,ड्रीप -ड्रेंचिंग २ लिटर प्रति एकर
There are no reviews yet.