Micronutrient
सूक्ष्म पोषक घटकांचे मिश्रण पिकांचे उत्पादन वाढविण्यास मदत करते, ते बुरशी आणि जीवाणूंविरुद्ध पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते. ते प्राथमिक आणि दुय्यम पोषक घटकांचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. सूक्ष्म पोषक घटक पिकांच्या हिरव्या रंगाचे रक्षण करतात आणि पिकांच्या वाढीस मदत करतात यामुळे समान आकाराची फळे आणि फुले अधिक आकर्षक बनण्यास मदत होते.
प्रमाण :- ३ मिली प्रति लिटर ,ड्रीप -ड्रेंचिंग २ लिटर प्रति एकर
There are no reviews yet.