Rhizo Boost
थोडक्यात माहिती: रायझो बूस्ट हे ह्युमिक आणि फुल्व्हिक ॲसिडयुक्त एक उच्च दर्जाचे द्रव खत आहे. हे मातीची सुपीकता वाढवून पिकांच्या मुळांचा जोमदार विकास करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
मुख्य फायदे:
- मुळांचा विकास: पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते आणि झाडांची पकड मजबूत होते.
- जमीन सुपीक बनते: मातीचा कडकपणा कमी होऊन जमीन भुसभुशीत होते आणि सेंद्रिय कार्बन वाढतो.
- पोषक तत्वांचे शोषण: खतांचा अपव्यय टाळून वनस्पतींना अन्नद्रव्ये सहज व जलद गतीने मिळवून देते.
- उत्पादनात वाढ: पिकांची निरोगी वाढ होऊन दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळते.
- वापरायला सोपे: पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असून ड्रिप किंवा फवारणीसाठी अत्यंत योग्य.
वापराच्या सूचना:
- वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवून घ्या.
- ओलावा, उष्णता आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
- लहान मुलांच्या पोहोचापासून दूर ठेवा.
वापरण्याचे प्रमाण (Dose):
Drip – 1 Ltr per acre
Spray – 2 ml per Ltr





There are no reviews yet.